वर आणि वधू

या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू-वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण.

डॉ. चि. सौरभ

श्री संदिपान बाबासाहेब पा पवार यांचे जेष्ठ
चिरंजीव रा. बोलेगाव ता. घनसावंगी जि. जालना.

डॉ. चि.सौ.का. दीपाली

श्री रामकीशन बाबाराव पा बदाले यांची कनिष्ठ
कन्या रा. करम ता. सोनपेठ जि. परभणी

Pre Wedding चा तो दिवस

हे प्रेमाचे धागे नात्यात गुंफहलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले

लग्नामुळे जुळतात, संसार आणि माहेर.. तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर...

आतुरता लग्नाची

गुरुवार २१/१२/2023 दुपारी १२:४० मि. या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन वधू वरास शुभ आशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती

आठवण

हळद समारंभ

फोटो गॅलरी

विवाहस्थळ

साई वृंदावन लॉन्स परळी रोड गंगाखेड, जि. परभणी

Book your wedding invitation card call : +919673436949 / WhatsApp